Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सातवा वेतन आयोग लागू न केल्यास आंदोलन

  सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा ; आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार शशिकला जोल्ले आणि उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना शुक्रवारी (ता.१२) देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, सातव्या वेतन आयोगाचा सरकारला सादर केलेला अहवाल …

Read More »

माडीगुंजी गावात डास निर्मूलन औषधाच्या फवारणीची मागणी

  खानापूर : सध्या पावसाळा सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावात डास आणि माशांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारखे रोग फैलावत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून संपूर्ण गावात डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी मागणी गावातील युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत पीडीओकडे …

Read More »

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या अटक प्रकरणी बेळगावात भाजपकडून निषेध

  बेळगाव : बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बेंगळुरू येथे झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी म्हैसूर येथे आयोजित केलेल्या विशाल …

Read More »