Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

आदर्श नगर श्रीराम कॉलनीत जागतिक योग दिवस साजरा

  बेळगाव : आदर्श नगर श्रीराम कॉलनी येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्रीराम कॉलनी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. मृगेंद्र पटृनशेट्टी यांनी आजच्या धावपळीच्या युगात योग अभ्यासाचे महत्व व फायदे याची विस्तृत माहिती दिली. नित्यनेमाने आपल्या आचरणात आणले तर कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला सीईओ मदन बामणे यांनी स्वागत आणि प्रास्तविक करताना शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिकतेमध्ये वाढ होण्यासाठी योग महत्वाचा आहे. भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज जगभर जागतिक योग दिन साजरा होत असताना …

Read More »

‘टाऊन प्लॅनिंग’ इमारत मंजुरीसाठी प्रयत्न करणार

  अध्यक्ष निकु पाटील यांची माहिती; शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : ‘टाऊन प्लॅनिंग’ अध्यक्ष पदाची १५ मार्चला घोषणा झाली होती. पण लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बैठक झाली नाही. शुक्रवारी (ता.२१) बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सध्याचे कार्यालय भाड्याचे इमारतीपासून लवकरच स्वतःची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती …

Read More »