Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

नागरिकांना विश्वासात घेऊन विकासाची कामे करा; मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : जिल्ह्यासाठी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड, घनकचरा व्यवस्थापन युनिट, चोवीस पाणी योजना (24×7) यासह जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या मोठ्या प्रकल्पांशी कामांची माहिती दिली. त्याचबरोबर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाचे विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या आणि विकास कामे करा, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव …

Read More »

खासदार जगदीश शेट्टर यांची संपादकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

  बेळगाव : बेळगाव जिल्हा व प्रादेशिक वृत्तपत्र संपादक संघाच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. संपादक असोसिएशनचे अध्यक्ष मुरुगेश शिवपूजी, उपाध्यक्ष हिरोजी मावरकर, सरचिटणीस संपतकुमार मुचलंबी, ज्येष्ठ संपादक एस.बी. धारवाडकर,  मनोज कालकुंद्रीकर, राजेंद्र पोवार, शिव रायप्पा यळकोटी, कुंतीनाथ कलमणी, श्रीनिवास मावरकर, मतीन धारवाडकर आदी उपस्थित …

Read More »

लोकसभा अध्यक्षपदावरून भाजप बॅकफूटवर

  नवी दिल्ली : देशाच्या 18व्या लोकसभेसाठी 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण होणार? याबाबत चर्चा सुरू आहे. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की भाजपने आपल्या मित्र पक्षाला संधी दिली पाहिजे. एनडीए सरकार असल्याने यावेळी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचा घटक असेल. मागील दोन …

Read More »