Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

वर्गमित्र भेटले तब्बल ३६ वर्षांनी

  जुन्या आठवणींना उजाळा ; ११० माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : येथील कुमार मंदिर, विद्यामंदिर शाळेतील १९८८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३६ वर्षानंतर एकत्रित आले. यावेळी विविध ठिकाणाहून ११० माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थिती दाखवली होती. वृंदावन गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर पलटी

  निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथील प्रतिभानगर कोपऱ्यावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात लोखंडी पाईप वाहतूक कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक सोनूराम (रा. गुजरात) याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेची घटनेची निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले आहे. आपण आता बाबत अधिक माहिती अशी, गुजरातहून म्हैसूरकडे लोखंडी …

Read More »

तुमचे काम सुरू ठेवा, अमित शहांचा फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर …

Read More »