Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी तालुक्यातील रासाई शेंडूर येथे भिंत कोसळून नुकसान

  बेळगाव : निपाणी तालुक्यातील रासाई शेंडूर येथील रहिवासी भरत कृष्णा ढोकारे यांचे काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. ढोकारे कुटुंबियांचे राहते घर कोसळल्यामुळे जीवनोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. बऱ्याच ठिकाणी जुन्या घरांची पडझड सुरू आहे. प्रशासनाने …

Read More »

शहापूरात दोन गटात हाणामारी; तणावाचे वातावरण

    बेळगाव : बेळगाव शहरातील शहापूर येथील आळवण गल्ली येथे लहान मुलांच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले असून आज सायंकाळी सदर घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, लहान मुले क्रिकेट खेळत असताना किरकोळ भांडण झाले त्याचे रूपांतर हाणामारीत झाले नंतर परिसरात दगडफेक झाली. या घटनेत दोन …

Read More »

मराठा सेवा संघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग

  बेळगाव : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगांव येथे मराठा बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष किरण मा. धामणेकर यांनी अधिक माहिती दिली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात …

Read More »