Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कणगला येथे नृसिंह सरस्वती जयंती निमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : कणगला येथे नरसिंह, सरस्वती यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अरविंद कमते यांनी स्वागत केले. तवनाप्पा कमते दांपत्यासह ग्रामस्थांच्या हस्ते पूजा झाली. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते नृसिंह, सरस्वती प्रतिमेचे पूजन करून महाआरती झाली. निपाणी संस्थानचे संस्थापक …

Read More »

तलावाची खोली वाढवण्याची चर्चा, जुन्या तटबंदीचे काय?

  निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील जवाहर तलाव मधील गाळ काढून खोली वाढविण्याची मागणी गत वर्षापासून नागरिकांतून होत आहे. मागणी योग्य असली तरी तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यानंतर जुन्या तटबंदीचा (संरक्षण भिंत) टिकाव लागणार का? याचाही विचार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी पत्रकारद्वारे केली …

Read More »

मच्छे-वाघवडे रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती; युवा समितीचा पाठपुरावा

  बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता, गेल्या २ वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले …

Read More »