Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू यांचे निधन

  बेळगाव : गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज बेळगाव येथील महांतेशनगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ व …

Read More »

समिती नेते आर. एम. चौगुले यांची सांबरा महालक्ष्मी यात्रेस भेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सांबरा गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला तालुका समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट देऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यात्रा कमिटीच्या वतीने आर. एम. चौगुले यांचा इराप्पा जोई, काशिनाथ धर्मोजी व इतर सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी एन. के. कालकुंद्री, …

Read More »

रयत संघटनेचे जिल्हा हेस्कॉमला निवेदन

  तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामा केला होता. कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता. पण आज तागायत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून …

Read More »