Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

राज्यातील सिध्दरामय्या सरकारची वर्षपूर्ती वर्धापनदिनात आचारसंहितेचा अडथळा

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन आज (ता. २०) एक वर्ष पूर्ण होईल, परंतु नीती संहितेच्या पार्श्वभूमीवर पहिला वर्धापन दिन सोहळा स्थगित करण्यात आला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. काँग्रेसचे १३५ आमदार निवडून आले. एक अपक्ष आमदाराने काँग्रेस पक्षाला …

Read More »

हैदराबादचा ४ विकेट्सनी दणदणीत विजय, पंजाबच्या पराभवाने राजस्थानची वाढली डोकेदुखी

  सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खराब सुरुवात करूनही लक्ष्य गाठले. त्याचबरोबर या विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत दुसरे स्थान …

Read More »

जवाहर तलाव परिसरात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून जनतेच्या माध्यमातून निपाणी जवाहर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यंदा सहाव्या वर्षी ही स्वच्छता मोहीम रविवारी (ता.१९) सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली. प्रत्येक रविवारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या रविवारी सामाजिक कार्यकर्ते सचिन …

Read More »