Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

जवाहर तलाव परिसरात उद्यापासून स्वच्छता मोहीम

  निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून आम्ही जनतेच्या माध्यमातून निपाणी जवाहर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम रबावित आहोत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा सहाव्या वर्षी ही स्वच्छता मोहीम रविवार (ता.१९) पासून प्रत्येक रविवारी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक …

Read More »

जायंटस ग्रुप मेनच्या वतीने भग्न प्रतिमांचे संकलन

  बेळगाव : हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे अपमान टाळण्यासाठी सांबरा विमानतळ प्रवेशव्दार रस्त्यावर मधोमध असलेल्या वडाच्या झाडाखाली पाच पोती भग्न मूर्ती, फोटो, तुटक्या प्रतीमा जायंटस् संस्थेच्या वतीने जमा करण्यात आल्या. देशांतर्गत आणि विदेशांतील प्रवाशांच्या नजरेस येत होत्या. नागरिकानी भग्न प्रतिमांचा अपमान करू नये त्या विधीवत विसर्जित कराव्या आणि त्याचे पावित्र्य …

Read More »

रेल्वे हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध

  बेळगाव : टीसीसह अन्य चौघा जणांवर हल्ला करणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले असून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन माहिती घेतली आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी चालुक्य एक्स्प्रेसमधील एस-8 बोगीत लोंढाजवळ हा थरार …

Read More »