Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत वादळी वारा, पावसाचा धुमाकूळ

  शाळा, घरावरील छतांचे नुकसान; विद्युत वाहिन्या खांब, जमीनदोस्त निपाणी (वार्ता) : निपाणीसह परिसरात सोमवारी (ता.१३) सायंकाळी आणि रात्री वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फांद्या कोसळल्या असून विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर विद्युत खांब आणि वाहिन्या जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांना अंधारातच रात्र …

Read More »

शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    खानापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. उदय पाटील यांनी केले आहे. खानापूर येथील शिवस्मारक येथे शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांतर्फे मंगळवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

चन्नेवाडी शाळा होणार सुरू : गटशिक्षणाधिकारी

  बेळगाव : गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी ता.खानापूर येथील शाळा सुरू करण्याच्या पालकांच्या व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येतांना दिसून येत आहे, आज गावकरी मंडळी व पालकांनी खानापूर गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. शाळा तात्कालीन शिक्षकांच्या सोयीस्कर वागण्यामुळे कशी …

Read More »