Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

धनगर समाजातील गुणीजनांचा शिक्षक मित्रांकडून सत्कार

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्त साधून मुख्याध्यापक डी. एस. लवटे आणि एस. एस. हजारे या शिक्षक मित्राकडून समाजातील गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाघापूर येथील भगवान ढोणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिवाजी ढवणे यांनी स्वागत केले. त्यानंतर सैन्य दलात भरती झाल्याने आप्पासाहेब मायाप्पा हजारे, …

Read More »

नव्या इमारतीमुळे अभियंत्यांच्या स्वप्नाची पूर्तता

  अभियंते राजेश पाटील; इंजिनीअर असोसिएशनच्या इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शहरात असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या पुढाकाराने बांधलेल्या नव्या इमारतीमुळे ज्येष्ठ अभियंते बी. आर. पाटील व अभियंता बांधवांच्या स्वप्नाची पूर्तता झाल्याचे मत अभियंते राजेश पाटील यांनी व्यक्त केले. येथील व्हनशेट्टी पार्क येथे संघटनेच्या इमारतीच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी …

Read More »

मराठा आरक्षणासाठी 4 रोजी उपोषणाला बसणार : मनोज जरांगे -पाटील

  छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. …

Read More »