Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज

  दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव करत मोठा विजय आपल्या नावे केला आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने ८६ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण संजू झेलबाद झाल्याने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने गेला. संजूला बाद देण्याचा निर्णय हा वादग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. संजूला शुभम दुबेनेही मोठे …

Read More »

हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

  हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत, सवलतीत प्रवेश योजना

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत, सवलत प्रवेश योजना राबविण्यात येणार आहे. याचा ८६५ मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सवलत प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर …

Read More »