Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

समिती कार्यकर्त्याच्या हल्ल्याप्रकरणी पाच अटकेत

  बेळगाव : निवडणूक प्रचाराच्या भांडणातून महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोघा कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पाचजणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये शुभम महादेव पोटे (वय २४), श्रीराम ऊर्फ लोन्या महादेव पोटे (वय २५, दोघेही रा. कचेरी गल्ली, शहापूर), अजय महादेव सुगणे (वय …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची आज बेळगावात सभा

  बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा आज मंगळवार दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजता महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे होणार आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली असून मराठी भाषिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जोरदार तयारीला सारेजण लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये …

Read More »

अश्लील व्हिडिओ प्रकरण : खासदार प्रज्वल रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?

  अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजता हुबळी येथे धजद कोअर कमिटीची बैठक होणार आहे, सूत्रांनी सांगितले की, बैठकीत चर्चा झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सेक्स स्कँडलप्रकरणी गुन्हा दाखल …

Read More »