Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मनोज जरांगे-पाटील यांची सभा यशस्वी करण्याचा निर्धार

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची एप्रिल 30 रोजी बेळगाव येथे सभा होणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी बेळगाव जत्तीमठ येथे सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला असून सीमाभागातील मराठी जनतेने यासाठी …

Read More »

हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी

  विक्रमी खेळीसह सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ऑल आऊट करत ६७ धावांनी विजय मोठा विजय मिळवला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या पॉवरप्लेमधील सर्वाधिक १२५ धावांच्या खेळीसह सनरायझर्स हैदराबादने २६७ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या फलंदाजांनीही हे लक्ष्य गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे संघाला या धावसंख्येचा यशस्वी …

Read More »

मला पंतप्रधानपदावरून हटवण्याचा डाव

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप बंगळूर : मला पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी बडे नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोठा कट रचण्यात येत आहे. मात्र, माझ्यावर देशाच्या मातांचे आशीर्वाद आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. चिक्कबळ्ळापूर …

Read More »