Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ सदाशिवगड व कारवार भागात गाठीभेटी

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी सदाशिवगड व कारवार भागातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे. खानापूर समितीचे कार्यकर्ते रणजीत पाटील, सुनील पाटील, अभिजित सरदेसाई, बाळकृष्ण पाटील आदिनी सदाशिवगड येथील कोंकण मराठा भवन येथे कोंकण मराठा समाजाचे सचिव उल्हास कदम, …

Read More »

खानापूरच्या कार्यसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा

  खानापूर : कार्यसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्याकडे असलेल्या संघटित वृत्तीचा विचार करून पक्षाने त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मराठीचा बुलंद आवाज लोकसभेत पाठविण्याची संधी खानापूरवासियांना मिळाली …

Read More »

समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ!

  बेळगाव : बेळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव तुकाराम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 12 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता उचगाव येथील मळेकरणी देवीला साकडे घालून पूजन करून केला जाणार आहे. तरी या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, आजी …

Read More »