Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

केकेआरचा विजयी रथ सीएसकेने रोखला

  चेन्नई : आयपीएल २०२४ मधील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने कर्णधार ऋतुरात गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १३७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे सीएसकेने …

Read More »

भारत विकास परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचे दायित्वग्रहण उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा दायित्वग्रहण समारोह रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, सेक्रेटरी म्हणून के. व्ही. प्रभू आणि खजिनदार म्हणून डी. वाय. पाटील यांनी “दायित्व” स्विकारले. प्रमुख अतिथी म्हणून एलआयसीचे निवृत्त विभागीय अधिकारी व रंगसंपदाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी आणि …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची प्रचारात आघाडी

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचाराला वेग आला असून आज खानापूर तालुक्यातील पूर्व भागाच्या दौऱ्यावर होत्या. अंजलीताई निंबाळकर यांना खानापूर तालुक्यासह संपूर्ण कारवार लोकसभा मतदारसंघात वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी अंजलीताई निंबाळकर यांनी देवलत्ती येथील काँग्रेसचे शंकरगौडा पाटील यांच्या घरी काँग्रेस कार्यकर्ते आणि …

Read More »