Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

पोलिसाने केली पत्नीची निर्घृण हत्या; सौंदत्ती येथील घटना

  सौंदत्ती : एका पोलिसाने स्वतःच्याच पतीने पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात उघडकीस आली. ही घटना सौंदत्ती येथील रामसाईट भागात घडली असून, मृत महिलेचे नाव काशम्मा नेल्लिकट्टी असे आहे. आरोपी पतीचे नाव संतोष कांबळे असून तो पोलीस पथकात (कॉन्स्टेबल) म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष …

Read More »

खानापूर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी गुंतले जमीन बळकावण्याच्या मागे

  खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात अनागोंदी कारभार चालला असून तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोरब येथील 164 एकर जागा बळकविण्याचा काही भूमाफियांचा प्रयत्न असल्याचा संशय खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसला आहे. मोरब येथील सर्वे नंबर 21 व 22 येथील जागा अनाधिकृत रित्या बळकाविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असून त्यामध्ये तहसीलदार …

Read More »

बेळगाव डीसीसी बँकेच्या ७ जागांसाठी १९ ऑक्टोबरला मतदान

  बेळगाव : बेळगावच्या डीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ६७६ पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रवण यांनी दिली. शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान …

Read More »