Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

  मुंबई : रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली जाणार आहे. परंतु, अजूनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव काही घेत नाही. काही जागांवरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या …

Read More »

‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय

  आयपीएल २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना क्लासेनच्या नाबाद ८० धांवांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ गडी २७७ धावा करताना आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याचबरोबर मुंबईला २७८ विक्रमी लक्ष दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ …

Read More »

भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरावर छापा; 27 लाख रु. जप्त

  बेळगाव : पंचायत राज अभियांत्रिकी उपविभाग खानापूर येथे नरेगाच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेत असताना दुरदुंडेश्वर बन्नुर या अधिकाऱ्याला दि. 26 रोजी सापळा रचून त्याला अटक करण्यात यश आले. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता, त्यामध्ये तब्बल 50 लाख रुपयांचा …

Read More »