Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर होनकलनजिक इनोव्हाला अपघात; एक ठार, 4 जखमी

  खानापूर : गोव्याहून बागलकोटला जाणाऱ्या एका इनोव्हा चालकाचा वाहनावरील ताबा तुटल्याने इनोव्हा रस्त्याकडे ला जाऊन पलटी झाली व यामध्ये एक जण जागीच ठार तर एकाच कुटुंबातील आणखी 3 जण गंभीर आणि चार जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सागर कृष्णा देशपांडे असे …

Read More »

‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

  नवी दिल्ली : केरळचे मुख्यंमत्री पिनराई विजयन यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना एक दावा केला आहे. या दाव्यामुळे आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. मल्लपुरम येथे सीएए विरोधी आंदोलनात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारत माता की जय आणि जय हिंद या नाऱ्याचंचा शोध मुस्लीम नागरिकांनी लावला. …

Read More »

आरसीबीचा पंजाबवर ४ गड्यांनी दणदणीत विजय

बंगळुरू : दिनेश कार्तिकची तुफान फटकेबाजी आणि विराट कोहलीची विस्फोटक ७७ धावांच्या जोरावर आरसीबीने आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला. दिनेश कार्तिकचा शानदार चौकारासह आरसीबीने ३ चेंडू राखून पंजाबवर ४ विकेट्सने विजय मिळवला. विराट बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने सुरूवातीपासूनच …

Read More »