Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागात समितीने निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध करावे : शरद पवार

  बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व राखण्यासाठी सीमाभागातील मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढण्याची भूमिका घ्यावी अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची भेट घेतली. तसेच सीमा भागातील …

Read More »

खानापुरात पहिल्या पेपरला ३७३३ पैकी १८ विद्यार्थी गैरहजर

  खानापूर : संपूर्ण राज्यात आज सोमवार दिनांक २५ मार्च पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, खानापुरात सुद्धा पोलिसांच्या चोख बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात झाली. आज परीक्षेचा प्रथम भाषेचा पेपर होता. आज परीक्षा सुरुवातीचा पहिलाच दिवस असल्याने, आपापल्या मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी, पालकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रांना यात्रेचे स्वरूप …

Read More »

कॉर्पोरेशन जिमनॅशियम मंडळ अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ आमरोले

  बेळगाव : कॉर्पोरेशन जिमनॅशियम युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ आमरोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्षपदी हेमंत हावळ, सचिवपदी रमेश देसुरकर, उपसचिवपदी गणेश देसाई, खजिनदारपदी प्रसाद वेर्णेकर, उपखजिनदार पदी महेश बामणे तर कायदे सल्लागार म्हणून राम घोरपडे यांची निवड …

Read More »