Monday , September 21 2026
Breaking News

कॉर्पोरेशन जिमनॅशियम मंडळ अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ आमरोले

Spread the love

 

बेळगाव : कॉर्पोरेशन जिमनॅशियम युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ आमरोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली.
मंडळाच्या उपाध्यक्षपदी हेमंत हावळ, सचिवपदी रमेश देसुरकर, उपसचिवपदी गणेश देसाई, खजिनदारपदी प्रसाद वेर्णेकर, उपखजिनदार पदी महेश बामणे तर कायदे सल्लागार म्हणून राम घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.

या निवड बैठकीला प्रकाश पुजारी, राजाराम मजुकर, सुनील राऊत, राजू मजुकर, जगदीश दरवंदर, गजानन भागानाचे, प्रशांत सुगंधी, कुषराज नार्वेकर, अभिमन्यू पाटील, मोहन चौगुले, आकाश हुलियार, आर्या एकबोटे यासह अन्य व्यायामपटू उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *