Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उद्या

  बेळगाव तारीख 22 अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठकीचे आयोजन शनिवार तारीख 23 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, उमेश कुमार, वसंत माधव हे जिल्ह्यातील विविध शालेय मुख्याध्यापक शिक्षक …

Read More »

आरसीयूच्या बीकॉम पाचव्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका फुटली; परीक्षा लांबणीवर

  बेळगाव : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका फुटली. बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठ प्रशासन अडचणीत आले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा ओढाताण …

Read More »

बेळगावमधून जगदीश शेट्टर यांनाच भाजपची उमेदवारी; अधिकृत घोषणा बाकी

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत असतानाच भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती भाजप सूत्रांकडून समजते. विद्यमान खासदार मंगला आंगडी यांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. भाजप नेते जगदीश शेट्टर यांचेच नाव …

Read More »