Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या विविध कार्यक्रम

  बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भारताचे राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून अधिक महत्त्व आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल; माळमारुती पोलीस ठाण्यात चौकशी

  बेळगाव : सीमाभागात समिती कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाची पुन्हा एकदा करडी नजर पडली असून नुकताच युवा नेते शुभम शेळके यांना माळ मारुती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आहे. कन्नड रक्षण वेदिकचा म्होरक्या नारायण गौडा याने बेळगावात येऊन मराठी भाषिकानी काळादिन पाळला तर बेळगाव हे रणभूमी होईल असे सांगत मराठी जनतेने …

Read More »

हत्तरवाड येथील शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील एका शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये काम करत असताना विषारी सर्पाने …

Read More »