Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

म्हसोबा मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सहकारत्न उत्तम पाटील : बोरगाव येथे म्हसोबा यात्रा निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील उपनगरात असलेल्या तळवार कोडीमधील म्हसोबा मंदिर विकासासाठी अरिहंत समूहाकडून नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातूनही या ठिकाणी रस्ते पथदीप,पाण्याची सोय केली आहे. भविष्यात या मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त …

Read More »

व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट शॉपीमध्ये लगबग

  तरुणाईचा उत्साह शिगेला : गुलाबाचे दरही भडकले निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून निपाणी परीसरातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी तरुणाईची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. शहरासह परिसरात गुलाब फुलाची आवक वाढली असून गिफ्ट शॉपीतही युवक-युवतींची लगबग सुरू आहे. शहर आणि परिसरातही चौकाचौकांत व्हॅलेंटाईन …

Read More »

डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी!

  बेळगाव : आजकाल कॉलेजेसचे री-युनियन अर्थात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ही सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र री -युनियनचा आनंद लुटल्यानंतर शिल्लक निधीचा समाज हितासाठी विनियोग सर्वांना छोटे समाधान देऊन जातो. हेच ए. एम. शेख होमिओपॅथिक कॉलेजच्या 1992 च्या बॅचने गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याद्वारे दाखवून दिले आहे. ए. एम. …

Read More »