Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार; बेळगावात आणखी एक घृणास्पद कृत्य

  बेळगाव : मतिमंद मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील बेळवट्टी गावात ही घटना घडली असून बापाने केलेल्या या कृत्यामुळे सदर मुलगी गरोदर झाली आणि तीने एका मुलाला जन्म दिला आहे. आई गमावलेल्या मानसिक आजारी मुलीवर बापाकडून घरात सतत अत्याचार होत होता. सदर मतिमंद तरुणी गरोदर राहिल्यानंतर स्थानिकांना संशय …

Read More »

विवाह सोहळ्यातील लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा अटकेत

  बेळगाव : विवाह सोहळ्यास आलेल्या महिलेची सोन्याची दागिने व पैसे असा 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज असलेली व्हॅनिटी बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला माळमारुती पोलिसांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव इम्तियाज मोहम्मदगौस हुबळीवाले (वय 63, रा. वीरभद्रनगर बेळगाव) असे आहे. याबाबतची …

Read More »

रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोवर ईडीची छापेमारी, 6 ठिकाणी तपास सुरु

  पुणे : बारमती ऍग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारमती ऍग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली. सकाळपासून बारामती ऍग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येतोय. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी …

Read More »