Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कॅपिटल वनतर्फे एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगाव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था सातात्याने 14 व्या वर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे. बेळगांव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र …

Read More »

खादरवाडी येथील दहा जणांना जामीन

  मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर बेळगाव : खादरवाडी येथील जमिनीच्या वादातून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला तर आणखी सहा जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे. खादरवाडी येथील जनतेवर नाहक गुन्हे …

Read More »

महिलांकरिता आयोजित बाईक रॅली उत्साहात संपन्न

  बेळगाव : आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता एंजल फाउंडेशन यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता. बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्पच्या पीएसआय रुक्मिणी, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. त्यानंतर ही बाईक …

Read More »