Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कुन्नूर कृषी पत्तीन संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दूधगंगा विविधउद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा बोरगाव येथे सत्कार झाला. नूतन पदाधिकाऱ्यांनी बोरगांव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार केला. सहकारत्न उत्तम पाटील यांनी, सर्वांच्या सहकार्याने या संघावर आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण …

Read More »

महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखान्याची चौकशी पूर्ण; राजकीय हेतूने भ्रष्टाचाराचे आरोप

  खानापूर : खानापूर भाजपचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखाना तथा लैलावर सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यानुसार सकाळी दहा वाजल्यापासून निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी कारखान्याच्या कार्यालयात सकाळपासून सखोल चौकशी सुरू केली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी …

Read More »

कर्नाटक राज्यात 6237 गावात पाणीटंचाईची शक्यता; मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बेळगाव : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणीपुरवठा आणि खाजगी कुपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. …

Read More »