Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सामाजिक कार्यकर्ते व खानापूर युवा समितीने दिला प्रवाशांना दिलासा

  खानापूर : गेल्या बऱ्याच दिवसापासून खानापूर शहरातून गेलेल्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कठड्याची व लोखंडी सळ्यांची पडझड झाली असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे, यावर वर्तमान पत्र व समाजमाध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या तरीही प्रशासन ढिम्मच असल्याने खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सहकार्याने बेळगावचे Facebook Friends Circle Team सामाजिक …

Read More »

गुटखा कंपन्यांच्या जाहीराती! शाहरुख खान, अक्षय आणि अजय देवगणला नोटीस

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबद्दल नोटीस जारी केल्याची माहिती देऊन अवमान याचिकेला उत्तर दिले आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला माहिती …

Read More »

‘सांजड’ कथासंग्रहाला शिवार प्रतिष्ठानचा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ घोषित

  निपाणी (वार्ता) : प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील एकवीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी २२ वा पुरस्कार निपाणीच्या कन्या आणि सध्या कोल्हापूर येथील रहिवासी सुचिता घोरपडे यांच्या ‘सांजड’ या कथासंग्रहास घोषीत करण्यात आला आहे. …

Read More »