Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका

  नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक …

Read More »

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

  पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर …

Read More »

निपाणीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन

  निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे विविध दलित संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते येथील बेळगाव नाका जुना पी. बी. रोडवरील क्रांती स्तंभापासून कॅण्डल मार्च रॅली काढली. नगरपालिका आवारातील डॉ.आंबेडकर पुतळ्यापर्यंत कॅण्डल रॅली काढून रॅलीची …

Read More »