Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

पाच हजार दिव्यांनी उजळले महादेव मंदिर

  कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : आयोध्यातील राम मंदिराची रांगोळी आकर्षण निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात रविवारी (ता.२६) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिरसह सांस्कृतिक भवनात भाविकांनी ५ हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. यावेळी आयोध्यामधील नियोजित राम मंदिराची रांगोळी दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले. …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची मंगळवारी बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे महामेळावा आयोजित करून कर्नाटक सरकारला आपला विरोध दर्शविणार आहेत. तरी या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव शहर म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची बैठक …

Read More »

नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करा : श्रीराम सेना हिंदुस्थानचे आंदोलन

  बेळगाव : सामान्य नागरिकाला मारहाण करणाऱ्या नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करावी या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी टिळकवाडी पोलीस स्टेशनसमोर निदर्शने करून आंदोलन छेडले. शहरातील टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. …

Read More »