Monday , September 21 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची मंगळवारी बैठक

Spread the love

 

बेळगाव : सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे महामेळावा आयोजित करून कर्नाटक सरकारला आपला विरोध दर्शविणार आहेत. तरी या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव शहर म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची बैठक मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 सायं. 5.00 वाजता रंगूबाई पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे अध्यक्ष श्री. दीपक दळवी कळवितात.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *