Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

‘तेजस’ उड्डाणाचा अनुभव राष्ट्रीय क्षमता, आशावादाची भावना देणारा

  पंतप्रधान मोदी; तेजस लढाऊ विमानातून केले उड्डाण बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरमध्ये तेजस फायटर जेटने आज उड्डाण केले. ‘तेजस’ उड्डाणाचा अनुभव आपली राष्ट्रीय क्षमता, आशावादाची नवी भावना देणारा होता, असे मनोगत त्यांनी उड्डाणानंतर व्यक्त केले. जी-सूट परिधान करून, बंगळुर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) विमानतळावरून विमानाने उड्डाण केले …

Read More »

व्हीएसएम जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या आदेशानुसार येथील जी. आय. बागेवाडी उच्च प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या कन्नड आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आजच्या मोबाईल, टीव्हीच्या जमान्यात जुने खेळ आणि आजच्या मुलांसाठी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या …

Read More »

रविकांत तुपकर यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचा पाठिंबा

  निपाणी (वार्ता) : कापूस सोयाबीन आणि ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी रविकांत तुपकर हे २८ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहून २९ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयवर मोर्चा काढणार होते. याची माहिती मिळताच आंदोलन करण्यापूर्वीच शनिवारी (ता.२५) तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा निषेध करून कर्नाटक राज्य …

Read More »