Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

शहर परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. दक्षिण भागातील राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, …

Read More »

बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील मच्छे औद्योगिक वसाहत, देसूर, झाडशहापूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किंणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, मार्कडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडये, हुंचेनट्टी, …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात अभ्यास पाठ्यक्रम कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालय आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाच्या संयुक्त आश्रयात एकदिवसीय अभ्यास पाठ्यक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी आणि वक्ताच्या रूपाने राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे बी.ओ.एस. चेअरमन प्रो. एच. वाय. कांबळे हे उपस्थित …

Read More »