Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन देमट्टी यांचे निधन

  बेळगाव : शहापूर गाडे मार्ग येथील रहिवासी, बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी तसेच बेळगावच्या आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन शट्टप्पा देमट्टी (वय 63) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेली अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी मनपा कर्मचारी संघटना, मनपा कर्मचारी सोसायटी …

Read More »

पतीचा खून करून आत्महत्या भासल्याची पत्नीची तक्रार

  खानापूर : पतीचा खून करून आत्महत्या भासवल्याची तक्रार तोपिनकट्टी येथील मृताची पत्नी रेणुका मारूती तसीलदार हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून समजून आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तोपिनकट्टी येथील रहिवासी मारुती कृष्णा तहसीलदार (वय 56) यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती गुरूवारी सकाळी तोपिनकट्टी गावातील नागरिक …

Read More »

द. आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’! ऑस्ट्रेलियाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक

  कोलकाता : वनडे वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर 3 विकेट्सने निसटता विजय मिळवून आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनवेळचा विश्वविजेता भारत आणि …

Read More »