Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

दिवाळी निमित्त जवानांना फराळाचे वाटप

  बेळगांव : दीपावली सणाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने जवानांना फराळाचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशन आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील यांच्या सहकार्याने जवानांना वाटपचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी या फराळाचे आणि मिठाईचे वाटप कोब्रा कमांडो जवानांना केले. सर्वांची दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी व्हावी तसेच …

Read More »

उद्यान, स्मशानभूमीसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक आणि उद्यान नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे सुनील वराळे आणि गणेश शिरसिंगे यांनी तहसीलदार कार्यालयाला दिले. निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस …

Read More »

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

  मुंबई : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणले जाणार असून, तिथे त्यांना …

Read More »