Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरील दुरावस्था : म. ए. युवा समितीचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

  बेळगाव : बेळगाव येथील तिसऱ्या फाटकावरील बांधलेल्या उड्डाण पुलाची वाताहत झाली असून आणि दुसऱ्या बाजूच्या पुलाच्या अपूर्ण कामासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विन वैष्णव यांना युवा समितीच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे. बेळगाव शहराला दक्षिण भागाशी जोडणाऱ्या तिसऱ्या रेल्वे फाटकावर वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी व सुरळीत वाहतूकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आला. एका …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने 12 रोजी “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जीजीसी सभागृह, बुधवार पेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी व वरिष्ठ विभागात नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. एका संघात दोन विद्यार्थी असतील. …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो-खो, कबड्डी स्पर्धा 18 व‌ 19 ऑक्टोबर रोजी

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 व दिनांक 19 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो -खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस …

Read More »