Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आयसीयूमध्ये भीषण आग, सहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

  जयपूर : जयपूरमधील सवाई मान सिंह रूग्णालयात मध्यरात्री भयानक आग लागली. या आगीमध्ये उपचार घेणाऱ्या सहा रूग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भजनलाल यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृताच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. रविवारी रात्री उशिरा जयपूरमधील सर्वात मोठ्या एसएमएस रूग्णालयात …

Read More »

राज्यातही कफ सिरपवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

  मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यूमुळे खबरदारी बंगळूर : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त खोकल्याच्या औषधामुळे ११ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, कर्नाटकमध्येही राज्य सरकारने कडक कारवाई केली आहे. राज्यात कोल्ड्रिफ सिरपचा पुरवठा होत नसला तरी, आरोग्य विभागाने या सिरपवर लक्ष ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना राज्यातील कफ सिरपवरही …

Read More »

नवजात बाळाच्या पोटात आढळला गर्भ; हुबळीतील किम्समध्ये आश्चर्यकारक घटना

  बंगळूर : हुबळीचे किम्स रुग्णालय एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार झाले आहे. इथे एका नवजात बाळाच्या गर्भाशयात आणखी एक गर्भ आढळला. दुसऱ्यांदा गरोदर राहण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाच्या गर्भाशयात दुसरा गर्भ असल्याचे आढळून आले. धारवाड जिल्ह्यातील कुंडगोल तालुक्यातील एका गर्भवती महिलेला दुसऱ्या प्रसूतीसाठी केआयएमएसच्या माता आणि बाल विभागात …

Read More »