Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

राज्यात १०० ग्राम न्यायालयांची स्थापना

  मंत्रिमंडळाचा निर्णय; सीएनजी, पीएनजी गॅस धोरण तयार करणार बंगळूर : वाहनांसाठी सीएनजी आणि घरगुती वापरासाठी पीएनजी वापरण्यासाठी राज्य गॅस धोरण तयार करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे, अशी माहिती कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी गुरुवारी दिली. राज्यात १०० ग्राम न्यायालयांच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ …

Read More »

आप्पाचीवाडी हालसिध्दनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता

कोगनोळी : श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे दिनांक 28 पासून सुरू होणाऱ्या श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त हालसिद्धनाथ मंदिर व परिसर गाड्या पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविक देवदर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करून भाविकांच्या गाड्या, दुकाने, पाळणे इत्यादी …

Read More »

जनवाड महादेव स्वामी मठातील कोतवाल अश्व अनंतात विलीन

  निपाणी (वार्ता) : जनवाड येथील श्री महादेव स्वामी धर्मर मठाच्या देवाचे कोतवाल अश्वाचे गुरुवारी (ता.१९) निधन झाले. कन्हैया नामक आश्र्वाच्या निधनामुळे जनवाड गावासह भाविकांवर शोककळा पसरली आहे. जनवाड धर्मर मठात देव पूजेसाठी असणाऱ्या कोतवालांना विशेष असे महत्त्व आहे. दिवसातून चार वेळा या कोतवालांची पूजा केली जाते. मठात जागृत दैवत …

Read More »