Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

दुर्गामाता दौडीतून देव, देश, धर्माचा जागर

  निपाणीत चैतन्याचे वातावरण निपाणी (वार्ता) : पांढरी शुभ्र कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या, हाती भगवे ध्वज आणि तलवारी घेतलेल्या धारकऱ्यांसह शहर परिसरातील शेकडो युवक- युवती दौडमध्ये सहभागी होत आहेत. पाचव्या दिवशी बुधवारी (ता.१८) काढलेल्या दुर्गामाता दौडीतून देव, देश, धर्माचा जागर पहावयास मिळाला. प्रथमता: मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी …

Read More »

आयपी संचांसाठी सोलर पॅनल देण्याचा निर्णय; मंत्री जॉर्ज

  खासगी उत्पादकांकडून १,१०० मेगावॅट वीजपुरवठा बंगळूर : ऊर्जा कंपन्या तात्काळ विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील तीन दिवसांत खासगी वीज उत्पादकांकडून १,१०० मेगावॅट अतिरिक्त वीज खरेदी करतील. राज्य सरकारने वीज कायदा कलम ११ अंतर्गत खासगी वीज उत्पादकांकडून वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, आयपी संचांसाठी सोलर पॅनल देण्याचा निर्णय …

Read More »

मनरेगांतर्गत बाकी रक्कम ४७८ कोटी मंजूर करा

  मुख्य सचिव वंदिता शर्मा यांचे केंद्राला पत्र बंगळूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राज्याची बाकी असलेली ४७८.४६ कोटी रुपये देण्याचे मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. राज्यातील २३६ तालुक्यांपैकी १९५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी १६१ तालुक्यांमध्ये तीव्र …

Read More »