Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महिलावरील अन्यायाबाबत एकजूट ठेवा

  अमित कुंभार : निपाणीत शिवाजी महाराज शौर्य जागरण रथयात्रा निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, धर्म आणि देशासाठी शौर्य गाजवले आहे. त्यांचा आदर्श सर्वासमोर राहावा या उद्देशाने शौर्य रथयात्रा काढली आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात शिवाजी महाराजांचे गुण आचरणात आणले पाहिजेत. महिलांनीही झाशीची राणी, राजमाता जिजाऊ यांचे शौर्य डोळ्यासमोर …

Read More »

निपाणीत घरासमोर लावलेल्या कारची चोरी

  निपाणी (वार्ता) : येथील डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी घरासमोर लावलेली कार (क्र. एमएच ०९ डीएक्स १८५५) चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत डॉ. कुरबेट्टी यांनी बसवेश्वर चौक पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. डॉ. कुरबेट्टी यांनी आपली कार नेहमीप्रमाणे बंगल्याच्यासमोर पार्क केली होती. डॉ. कुरबेट्टी हे मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या …

Read More »

नवरात्रौत्सवात डॉल्बी, डीजेला बंदी

  उपनिरीक्षिक उमादेवी; शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला आहे. आता नवरात्र उत्सव सुरू होणार असून शहर आणि परिसरात ८० पेक्षा अधिक नवरात्रोत्सव मंडळ दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. या उत्सवातही नियम व अटी …

Read More »