Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कापोली गावाजवळील घोस खुर्द येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

  खानापूर : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची कापोली गावाजवळील घोस खुर्द येथे घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कापोली गावाजवळील घोस खुर्द गावातील शेतकरी भिकाजी मिराशी यांनी शनिवारी शेतात जात असल्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना देऊन शेतात गेल्याची माहिती मिळाली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे …

Read More »

बोरगाव येथील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

  निपाणी (वार्ता) : विहिरीचे पाणी पिण्यासाठी आले असता बोरगाव येथील सोबणे शेतातील विहिरीत पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीचे वय ५० ते ५५ असून त्याच्या अंगावर हिरवा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट आहे. सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून …

Read More »

दुर्गा मातेच्या सरबराईसाठी नवरात्रोत्सव मंडळे सज्ज

  मंडप उभारणीची कामे सुरू: विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवाला केवळ एक आठवडा शिल्लक असल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे जोमाने तयारीला लागली आहेत. अनेक ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दुर्गा मातेच्या सजावटीची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. …

Read More »