Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे संघ रवाना

  बेळगाव : मध्यप्रदेश शिवपुरी येथील सरस्वती विद्यापीठ आवासीय विद्यालय शाळेच्या मैदानावर विद्याभारती अखिल भारतीय संघटना आयोजित अखिल भारतीय स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेसाठी दक्षिण मध्यक्षेत्रचे प्रतिनिधित्व करीत सहभाग होणाऱ्या अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळांचे हँडबॉल संघ रवाना झाले आहे. सदर स्पर्धा 21 ते 24 सप्टेंबर …

Read More »

“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात बाप्पाचे आगमन!

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. बेळगाव शहर तसेच परिसरात आज गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी तसेच गणेशोत्सव मंडळात जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. मागील महिनाभरापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न होते. विविध देखावे आणि सजावटी करण्यासाठी …

Read More »

कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश

  नवी दिल्ली : कॅनडानं भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली …

Read More »