Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जातनिहाय सर्वेक्षणाबाबत सकल मराठा समाजाची वडगाव भागात जनजागृती

  बेळगाव : सध्या सुरू असलेल्या जातनिहाय सामाजिक सर्वेक्षणात मराठा समाजाने कशा पद्धतीने नोंद करावी या संदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक ज्ञानेश्वर मंदिरात पार पडली. बैठकीला मराठा समाजातील विविध नेते मंडळींनी मार्गदर्शन करत जनगणतीत मराठा समाजाने धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी, आणि मातृभाषा …

Read More »

जातनिहाय जनगणना सर्वेक्षणासाठी दिव्यांग शिक्षकांचा नकार

  बेळगाव : जात आणि सामाजिक सर्वेक्षणाच्या कामातून आपल्याला वगळण्याची मागणी करत बेळगावातील दिव्यांग शिक्षकांनी आज तहसील कार्यालयावर धरणे दिले. सर्वेक्षणासाठी नेमल्यामुळे त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, सरकारने तात्काळ लक्ष घालून त्यांना यातून सूट द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. आपल्या वेदनांना वाचा फोडताना एका …

Read More »

अपघातातील जखमीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

  बेळगाव : टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवर झालेल्या रस्त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस वेळेत सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. मंगळवारी 23 रोजी रात्री 10 वाजता बेळगाव शहरातल्या काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील अरुण थिएटरसमोर मोठा अपघात झाला चारचाकी वाहनाची दुचाकीशी धडक होऊन दुचाकीवरील मागील प्रवासी गंभीर …

Read More »