Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावचे नवे प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर एस. बी.

  बेळगाव : हट्टी गोल्ड माईन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शेट्टण्णावर एस. बी. यांची बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सध्याचे प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचा आदेश त्यांना बजावण्यात आला आहे. तत्कालीन प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 31 मे रोजी …

Read More »

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक

  बेळगाव : हिंदवाडी येथील महावीर उद्यान जवळ एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर सीपीआय दयानंद शेगुणाशी यांच्या देखरेखीखाली टिळकवाडी पोलिसांनी सर्व माहिती जमा करून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात यश मिळविले. बेळगाव मारुती नगर येथील रहिवासी …

Read More »

मणतुर्गा येथे भरदिवसा घरफोडी; 5 लाखाचा ऐवज लंपास

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे बुधवारी दुपारी दरम्यान घराचा पाठीमागील दरवाजा तोडून तिजोरीतील सोने, चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम मिळून 5 लाखाचा चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत मिळालेली माहिती की, मणतुर्गा येथील अल्बेट मोनु सोज हे घरचा दरवाजा बंद करून शेतवडीकडे कामासाठी गेले होते. त्यांचे घर असोगा रोडवरील गावच्या वेशीत …

Read More »