Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावचे नवे प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर एस. बी.

Spread the love

 

बेळगाव : हट्टी गोल्ड माईन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शेट्टण्णावर एस. बी. यांची बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सध्याचे प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचा आदेश त्यांना बजावण्यात आला आहे.

तत्कालीन प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 31 मे रोजी सेवा निवृत्ती पत्करली होती. त्यानंतर राज्य सरकारने प्रभारी आयुक्त म्हणून बागलकोट आणि बेळगावच्या जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली होती आता शेट्टण्णावर यांची नियुक्ती केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *