Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सांबरा येथील रास्ता रोको प्रकरणी 8 जण निर्दोष

  बेळगाव : सांबरा येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको प्रकरणी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2018 साली अतिवृष्टी झाल्याने सांबरा विमानतळाच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या बाजूला शेतकऱ्यांचा रस्ता पावसाने उध्वस्त झाला होता. सदर रस्ता व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने सांबरा …

Read More »

महिलांनी चूल आणि मूल न करता स्वावलंबी बनावे : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : धर्मस्थळ स्वसहाय्य संघाचा तालुकास्तरीय महिला मेळावा खानापूर येथील शनाया गार्डन येथे काल दि. 21 सप्टेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर …

Read More »

माणिकवाडी येथील मृत व्यंकाप्पा मयेकर याच्या आई-वडीलांनी घेतली माजी आमदार डॉ. निंबाळकर यांची भेट

  खानापूर : माणिकवाडी येथील तरुण व्यंकाप्पा मल्हारी मयेकर याचा चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात माणिकवाडी येथील ग्रामस्थ, पंच तसेच मयत व्यंकाप्पा याचे आई-वडील यांनी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भेट घेतली व या खून प्रकरणातील तपासाबाबत चर्चा केली. यावेळी माजी आमदार डॉ. अंजली …

Read More »