Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

तांदळा ऐवजी पैसे देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय

  बेंगळुरू: अन्नभाग्य योजनेअंतर्गत 5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अन्नमंत्री केएच मुनिअप्पा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकांना तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ देण्यास नकार दिल्याने तांदळाचा तुटवडा …

Read More »

साबुदाणा, शेंगदाणा दरवाढ, भगरीचे भाव स्थिर

  ‘आषाढी’मुळे मागणीत वाढ; निपाणी बाजारातली चित्र निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये साबुदाणा, शेंगदाणाचे भाव वाढले असून भगरीचे भाव स्थिर आहेत. साबुदाण्याच्या क्विंटलच्या दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झालेली आहे. तर खजूर आणि भगरीचे दर स्थिर आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास …

Read More »

वर्सोवा-वांद्रे सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

  मुंबई : वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. १३ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. त्यात वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात यावं आणि मुंबई ट्रान्सहार्बर …

Read More »