Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांना लवकरच अंडी, चिक्की आणि केळीचे वाटप होणार

  बेळगाव : विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी अंडी, शेंगदाणा चिक्की व केळी यांचे वाटप केले जाते. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप अंडी, केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले नव्हते. अखेर शिक्षण विभागाला याची जाणीव झाली असून अंडी, केळी व चिक्की वितरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले …

Read More »

चव्हाट गल्लीतील रहिवाशांचे पावसासाठी वरुणराजाला साकडे

  बेळगाव : बेळगावातील चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी वरुणराजाला साकडे घातले आहे. लक्ष्मी टेकडीवर पूजा-अर्चा करून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. पावसासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता चव्हाट गल्लीतील रहिवाशांच्याकडून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. जून महिना कोरडा गेल्याने सीमाभागात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि …

Read More »

‘…तर विराेधकांच्‍या बैठकीवर बहिष्कार’ : ‘आप’चा काँग्रेसला इशारा

  नवी दिल्ली : आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी आघाडी तयार करण्‍याच्‍या हेतूने शुक्रवार, २३ जून रोजी विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक हाेणार आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा सूरु असतानाच दिल्‍लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्‍या अध्यादेशाविरोधात काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अन्‍यथा शुक्रवारी पाटणा येथे हाेणार्‍या बैठकीवर बहिष्‍कार …

Read More »