Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

करंबळ (गोवा कत्री) नजीक अपघात; दुचाकीस्वार ठार

  खानापूर : दुचाकीस्वाराने चुकीच्या विरोधी दिशेने जाऊन कारला ठोकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव शशिकांत यल्लाप्पा मादार (वय 45) असे असून तो हेब्बाळ गावचा रहिवासी आहे. सदर दुचाकीस्वार आपल्या सीडी डीलक्स दुचाकीवरून हेब्बाळ गावाकडून बेळगावकडे जात असताना करंबळ (गोवा कत्री) बेळगाव -पणजी महामार्गावर असलेल्या ब्रिजच्या डाव्या बाजूनी …

Read More »

धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्याच्या निषेधार्थ विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

  बेळगाव : धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बेळगावात भव्य आंदोलन छेडण्यात आले. विविध मठाधीश, स्वामीजींच्या नेतृत्वाखाली शहरातील चेन्नम्मा सर्कल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाचा निषेध करत …

Read More »

राजहंसगडमध्ये सापडला फण्यावर दुर्मिळ चित्र असलेला नाग..

  बेळगाव : गणपत गल्ली राजहंसगड येथील नागरिक आनंद तोवशे यांच्या घरात भर दुपारी महिलाना नाग सर्प दृष्टीस पडला. सर्पमित्र आनंद चिट्टी याना बोलाविण्यात आले त्यांनी या नागाला ताब्यात घेतले साधारण तीन वर्षाचा या नागाच्या फण्यावरील चित्र इतर नागापेक्षा फार वेगळे आहे पण हा नाग सामान्यच आहे. नागाच्या फण्यावर असणार्‍या …

Read More »