Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

उचगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

बेळगाव : उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमास स्वामी विवेकानंद विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन हायस्कूलचे मुख्याध्यापक एल. डी. चौगुले यांनी स्वागत केले. …

Read More »

पत्नीची हत्या करण्यासाठी खरेदी केली पिस्तूल; पतीला अटक

  बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीला ठार करण्यासाठी गावठी कट्टा घेवून जाणाऱ्या पतीला सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. सचिन बाबासाहेब रायमाने (वय 34, रा. इंदिरानगर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सचिन रायमाने हा …

Read More »

वैष्णव सदन आश्रम पायीदिंडीचे नेताजी मंगल कार्यालय येळ्ळूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान

  येळ्ळूर : टाळ मृदंगाचा गजर, माऊली- माऊली नामाचा जयघोष, करीत भक्तीमय वातावरणात, ओठी ज्ञानोबा तुकोबाचे नाव घेत मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साही वातावरणात येळ्ळूर येथील नेताजी मंगल कार्यालयापासून, वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर- धामणे ते पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज शनिवार (ता. 17) रोजी दुपारी एक वाजता झाले. …

Read More »